Browsing Tag

E-currency

वाहनाचा क्रमांक मोबाईल क्रमांकाशी लिंक करणं होऊ शकतं बंधनकारक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लवकरच आपल्याला वाहन नोंदणी क्रमांक आपल्या मोबाईल क्रमांकाशी लिंक करावा लागणार आहे. याविषयी केंद्र सरकार ठोस धोरण आखत आहे. रस्ते आणि परिवहन मंत्रालय 30 दिवसांच्या आत अधिसूचना जारी करू शकते. हा नियम 1 एप्रिल 2020…