Browsing Tag

e-mails

एल्गार परिषदेच्या त्या गुन्ह्याच्या तपासासाठी पूर्णवेळ पोलीस अधिकारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनएल्गार परिषदेविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने त्याच्या तपासासाठी पूर्ण वेळ पोलीस अधिकारी देण्याचा निर्णय शहर पोलीस दलाने घेतले आहे. या गुन्ह्यांचा तपास करणारे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार…