Browsing Tag

e Passport

खुशखबर ! आता मिळणार ‘E – पासपोर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकार आता चिप स्वरूपातील पासपोर्ट आणण्याच्या तयारीत आहे. यासंबंधी सर्व काम पूर्ण झाले आहे. याचे सॉफ्टवेअर आयआयटी कानपुर आणि नॅशनल इंफॉर्मेटिक्स सेंटर या दोन संस्थांनी मिळून तयार केले आहे. नव्या पासपोर्टमध्ये…