Browsing Tag

E-Pathshala App

ऑनलाईन वर्गांसाठी राज्य सरकार विद्यार्थ्यांना देणार SmartPhone, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना महामारीच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागत आहे. अशा स्थितीत जे विद्यार्थी स्मार्टफोन खरेदी करण्यास असमर्थ आहेत आणि यामुळं ते ऑनलाईन वर्गांना हजेरी लावू शकत नाहीत त्यांच्यासाठी राज्य…