Browsing Tag

E Sanjeevani

लोक घेताहेत E-संजीवनीचा लाभ, 10 दिवसात आले विक्रमी 2 लाख कॉल

नवी दिल्ली : कोरोना काळात आपल्या घरात जास्तवेळ राहण्यास लोक प्राधान्य देत आहेत, असे लोक घरबसल्या मेडिकल कन्सल्टन्सीच्या सुविधेचा मोठा लाभ घेत आहेत. केंद्र सरकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्म ई-संजीवनीद्वारे दोन लाख लोकांनी टेली-कंसल्टेशन घेतले आहे.…