Browsing Tag

e visa denied

चीन आणि चीनमध्ये राहणार्‍या परदेशी लोकांना भारतानं e-visa सुविधा नाकारली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसनं चीनमध्ये थैमान घातलं आहे. 600 हून अधिक भारतीयांना चीनमधून भारतात आणण्यात आलं आहे. आता भारत सरकारनं चीन आणि चीनमध्ये राहणार्‍या परदेशी नागरिकांना ई-व्हिसा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.…