Browsing Tag

Earthen lamps

खादी आयोग ऑनलाइन विकतेय मातीचे दिवे, महिन्यात 10000 दिव्यांची विक्री

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : खादी व ग्रामोद्योग आयोगाने दिवाळीच्या सणापूर्वी एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत सुमारे 10 हजार दिवे विकले आहेत. आयोगाने म्हंटले की, त्यांच्याकडून यावर्षी पहिल्यांदाच दिव्यांची विक्री केली आहे. 8 ऑक्टोबरपासून सुरू…