Browsing Tag

Earthquake shocks

‘दिल्‍ली-एनसीआर’सह संपुर्ण उत्‍तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. दिल्ली एनसीआरसरह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. सदर भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक लोक घर आणि…

महाराष्ट्र-गुजरातच्या सीमाभागात भूकंपाचे धक्के

नंदुरबार :पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमाभागात दुपारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपाची तीव्रता 3. 7 रिश्टर स्केल असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे. अचानक धक्के बसायला लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला…