Browsing Tag

earthquake

भारतात 2020 च्या अखेरपर्यंत ‘भयानक’ भूकंप होणार, वैज्ञानिकांचा धोक्याचा इशारा

पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले, अर्थव्यवस्था ढासळली, कंपन्या बंद पडल्या तर काही ठिकाणी पगारकपात करण्यात आली. त्यामुळे २०२० हे वर्षंच…

नागपुरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.3 होती तीव्रता

नागपूर :पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात नागपुरच्या उत्तर पूर्वमध्ये आज पहाटे भूकंपा(earthquake) चे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने सांगितले की, रिश्टर स्केलवर भूकंपा(earthquake )ची तीव्रता 3.3 होती. हा भूकंप सकाळी 4:10…

भारतासाठी धोक्याची घंटा, 8 महिन्यात 413 वेळा हादरली जमीन

पोलीसनामा ऑनलाईन : सन 2020 मध्ये देशातील लोकांना कित्येकवेळा भूकंपाचे लहान मोठे धक्के जाणवले. बर्‍याच वेळा लोक घरे,सदनिका व कार्यालयातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी पोहोचले. यावर्षी गेल्या 7 महिन्यांत आतापर्यंत किती वेळा हादरला बसला आहे हे…

24 तासात तिसर्‍यांदा भूकंपाच्या झटक्यांनी हादरले नाशिक, लोकांमध्ये भितीचे वातावरण

नाशिक : वृत्त संस्था - महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून लागोपाठ भूकंपाचे धक्के बसत आहेत. काल अर्ध्यातासाच्या कालावधीत नाशिकमध्ये दोन वेळा भूकंपाचा धक्का बसला, तर आज सकाळी पुन्हा नाशिकची जमीन भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. लागोपाठ होत…

भूकंपाच्या धक्क्यांनंतरही पालघरमधील शासन यंत्रणा ढिम्म ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम - पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात भूकंपाचे अनेक धक्के जाणवत आहेत. अलीकडे भूकंपाचे सात धक्के बसले असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत शासनाने उपाययोजना आखण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले…

नाशिकमध्ये भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर 4.0 नोंदली गेली तीव्रता

नाशिक : राज्यातील नाशिकमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 4.0 नोंदली गेली आहे. शुक्रवारी रात्री सुमारे 11.41 वाजता भूकंपाचा धक्का बसला. अजूनपर्यंत जिवित किंवा वित्तहानीबाबत कोणतेही वृत्त नाही. भूकंपाची माहिती नॅशनल…

पालघर : डहाणू परिसरात दिवसभरात भूकंपाचे 6 सौम्य धक्के

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आज (रविवार) सहा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. आज सकाळपासून भूकंपाचे धक्के बसल्याने पुन्हा नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी 11 पासून हे भूकंपाचे धक्के बसले आहे.…

राम मंदिरात नोंदवलं जाईल तुमचं देखील नाव, जाणून घ्या कसं होईल शक्य

पोलीनामा ऑनलाइन - श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या मते, राम मंदिर बांधण्याचे काम 1000 वर्षाचा विचार करून केले जात आहे. जो वारा, ऊन आणि पाण्याचा मारा दगडाच्या सहन करण्याच्या क्षमतेवर आधारित असेल. लार्सन आणि…

Nakshatra Parivartan 2020 : आजपासून होतायेत नक्षत्रात बदल, ‘या’ लोकांसाठी आगामी 60 दिवस…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - 2020 चे हे वर्ष संपूर्ण जगासाठी अधिक चांगले ठरले नाही. कोरोना बरोबरच त्याचे दुष्परिणाम प्रत्येक मनुष्यावर होत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, येत्या 15 दिवसात होणार्‍या नक्षत्र बदलांमुळे बरेच मोठे बदल व घटना…