Browsing Tag

East Haveli heavy rain

पूर्व हवेलीत पावसाचा ‘हाहाकार’, शेतीचे प्रचंड नुकसान

पुणे : (लोणी काळभोर) पोलीसनामा ऑनलाइन - पूर्व हवेलीतील बहुतेक गावामध्ये बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पाऊसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.परतीच्या पाऊसाने यावर्षी धुमाकुळ घातला असून…