Browsing Tag

eastren peripheral express way

जीवघेणे बनले धुके ! ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस-वे वर धडकली 25 वाहने, एकाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली एनसीआरमध्ये आजची पहात धुक्यात बुडाली. यामुळे, गाझियाबादमधील ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वेवर 25 वाहने एकमेकांना धडकली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अनेक लहान आणि मोठी वाहने या दुर्घटनेत सामील…