Browsing Tag

Economy News

SBI चा 44 कोटी ग्राहकांना झटका ! बचत खात्याच्या व्याज दरात ‘कपात’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने मंगळवारी बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात घट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बँकेच्या सर्व बचत खात्यांवर जमा…

… म्हणून Gold Imports मध्ये प्रचंड मोठी ‘घसरण’, साडे सहा वर्षातील…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात सोन्याच्या आयातीमध्ये प्रचंड घट झाली आहे. गेल्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये देशाच्या सोन्याच्या आयातीमध्ये वार्षिक तुलनेत 73 टक्क्यांनी घट झाली आहे. अशा प्रकारे मार्च महिन्यात देशातील सोन्याची आयात साडेसहा…

सोन्या-चांदीच्या दरात ‘तेजी’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोने-चांदीच्या वायदा भावात शुक्रवारी वाढ झाली असून एमसीएक्स एक्सचेंजवर शुक्रवारी सकाळी ५ जून २०२० ला सोन्याचा वायदा भाव १.३५ टक्के किंवा ५८४ रुपयासह ४३,८२४ रुपये प्रति १० ग्रामवर ट्रेंड करत होता. याशिवाय ५ ऑगस्ट…

कामाची गोष्ट ! ‘जन धन’ खात्यातून पैसे काढण्यासाठी SBI नं आणलाय ‘प्लॅन’,…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   महिलांच्या जनधन खात्यात शुक्रवारी 500 रुपयांचा पहिला हप्ता टाकला जाणार आहे. लॉकडाऊनच्या या कठीण परिस्थितीत गरिबांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये जाहीर केल्यानुसार महिलांच्या जनधन…

Alert : EMI होणार ‘महाग’, 3 महिने कर्जाचे हप्ते न भरणार्‍यांना द्यावं लागणार…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील आर्थिक मंदी लक्षात घेता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुढील तीन महिन्यांपर्यंत कर्जदारांना घर किंवा वाहन कर्जावर ईएमआय न भरण्याचा सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ…

सोन्या-चांदीच्या जागतिक किंमतीत वाढ, जाणून घ्या ‘वायदे’ बाजारातील दर

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था : सोन्याच्या वायदा किमतीत गुरुवारी चढ-उतार दिसून आला. एमसीएक्स एक्सचेंजवर गुरुवारी संध्याकाळी 3 एप्रिल रोजी 2020 च्या सोन्याचा वायदा भाव 0.72 टक्क्यांनी म्हणजेच 303 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 42,520 रुपयांवर…

Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान बंद होऊ शकतात अनेक बॅंकांच्या शाखा, कॅश…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  भारतीय रिझर्व्ह बँक आणि प्रमुख सरकारी बँक आतापर्यंत यावर विचार करत आहे की लॉकडाऊनच्या या स्थितीत आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी अधिकाधिक बँकांच्या शाखा कशा बंद ठेवता येतील. काही वृत्तानुसार 1.3 अरब…

Gold Rate : आठवड्याभरात सोन्यामध्ये कमालीची ‘तेजी’, चांदीच्या दरात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे जगभरात अर्थव्यवस्था बाजारात प्रचंड चढ-उतार दिसत आहे आणि सराफा बाजारही यापासून अलिप्त नाहीये. या आठवड्यात Gold Price आणि Silver Rate मध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. इंडिया बुलियन…

‘सोन्या-चांदी’च्या घसरणीनं तोडला 5000 वर्षांतील ‘रेकॉर्ड’ !

नवी दिल्ली : वृत्त संस्था - एकीकडे शेअर बाजार कोसळत असताना दुसरीकडे चांदीची चमकसुद्धा कमी होत चालली आहे. सोन्याच्या भावातही चार हजार रूपये प्रति दहा ग्रॅमची घसरण झाली आहे. या सर्व घसरणींचा आणखी एक विक्रम बनला आहे. तो म्हणजे सोने आणि…

‘सोन्या-चांदी’च्या दरात आतापर्यंतची कमालीची ‘तेजी’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात १० ग्रॅम मागे १,३९५ रुपयांची वाढ झाली आहे. या तेजीमुळे राष्ट्रीय राजधानीत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४१,७०५ रुपयांवर आली आहे. जागतिक…