Eknath Khadse | ‘तू माझ्यामागे ईडी लावली, म्हणून तुझ्यामागे मी मोक्का लावला’, एकनाथ…
जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्यावर…