Browsing Tag

Education Minister

‘शिक्षक भरती होणार हे 100 टक्के’ : विनोद तावडे

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन - काही दिवसांपूर्वी शिक्षकांच्या रिक्त जागांविषयी घोषणा करण्यात आली होती. परंतु ही शिक्षक भरती रखडली होती. राज्यातील बहुतांश संस्थाचालक ऑनलाईन शिक्षक भरतीविरोधात कोर्टात गेले आहेत. दरम्यान ही शिक्षक भरती हा रखडली…

संत तुकाराम महाराजांची सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात बदनामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसंभाजी महाराजांविषयी अतिशय आक्षेपार्ह लिखाण केल्याने सर्व शिक्षा अभियानाचे समर्थ श्री रामदास स्वामी हे पुस्तक वादग्रस्त ठरले आहे. यावरून सध्या वादंगही उठला आहे. या पुस्तकाच्या लेखिकेने व प्रकाशान यांनी माफी मागून…

शिक्षकांना गुजराती चॅनेलवरुन धडे देण्याचा शिक्षण विभागाचा विनोदी निर्णय 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्रातील शिक्षकांना ‘वंदे गुजरात’ या गुजराती वाहिनीवरुन प्रशिक्षण देण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. त्यावरुन मोठा गदारोळ सुरु होण्याची शक्यता असून विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी…

गणेशोत्सव काळात परीक्षा; शाळांविरोधात तक्रार

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईनमुंबई सह राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे . यादरम्यान शाळांना सुट्ट्या देण्याचा निर्णय सरकारतर्फे जाहीर करणयात आला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला न जुमानता मुंबईतील काही कॉन्व्हेंट शाळांनी…

शिक्षणमंत्री विनादे तावडे यांना न्यायालयाची अवमान नोटीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अवमान नोटीस बजावली आहे. चिमूरमधील शाळा हस्तांरणाच्या सुनावणीला स्थगिती दिल्यानंतरही त्याबाबत निर्णय घेतल्याने ही अवमान नोटीस…

पाठ्य पुस्तकात धावपटू मिल्खा सिंग ऐवजी अभिनेता फरहान अख्तरचा छापला फोटो

कोलकाता : वृत्तसंस्थापश्चिम बंगालमधील शालेय पाठ्यपुस्तकात 'फ्लाईंग शिख' धावपटू मिल्खा सिंग म्हणून चक्क अभिनेता फरहान अख्तरचा फोटो छापला आहे. त्यामुळे सध्या हा विषय सोशल मिडियावर चर्चेचा बनला आहे.धावपटू मिल्खा सिंग यांच्या फोटोऐवजी…

दोन महिन्यांत शिक्षकांच्या 18 हजार रिक्त जागा भरणार; विनोद तावडे यांची मोठी घोषणा

नागपूर: पोलीसनामा आॅनलाईनआगामी दोन महिन्यांत शिक्षकांच्या रिक्त असलेल्या 18 हजार जागा भरणार असल्याची घोषणा आज (सोमवार) करण्यात आली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे. या जागा आॅनलाईन पद्धतीने भरण्यात येणार असून…

युपीएससी परीक्षेमध्ये मराठी मुलांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करणार : विनोद तावडे

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईनयुपीएससी परीक्षेमध्ये मराठी मुलांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले. युपीएससी/एमपीएससी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खासगी…