Browsing Tag

educator

जागतिक महिला दिनानिमित्त रोप मल्लखांब व एरियल सिल्क क्रीडा स्पर्धा

धुळे  : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील जोधराम रामलाल हायस्कूल मधील प्रांगणात 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या औचीत्याने खानदेश प्रबोधिनी अंतर्गत खानदेश जिमखाना च्या वतीने मुली व महिलांसाठी रोप मल्लखांब व एरियल सिल्क या खेळाच्या स्पर्धांचे आयोजन…

‘या’ विद्यार्थीनीला मिळाली ‘किंग’ शाहरुख खानच्या नावानं सुरू केलेली पहिली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - केरळची गोपिका कोट्टनथारायिल ही बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानच्या नावावर ठेवण्यात आलेली शाहरुख खान ला ट्रोब युनिव्हर्सिटी पीएचडी स्कॉलरशिप मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. गोपिका पशु विज्ञान आणि शेतीच्या…

पुण्यातील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

खडकी(पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन - खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ.…

CBSE Board Exam 2020 : परीक्षेच्या 2 दिवस अगोदर CBSE नं जारी केली ‘ही’ महत्वाची सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सीबीएसई परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अशातच परीक्षेच्या अगदी दोन दिवस अगोदर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)ने ही सूचना 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी…

मुंबईत मराठीचे तीन तेरा ! मातृभाषेतून शिक्षण घेतलं म्हणून महानगरपालिकेने नाकारली पात्र उमेदवाराची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठी शाळेत शिकल्या कारणाने मुंबई महानगरपालिकेकडूनच नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 10 वी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाल्याने मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी पात्र ठरलेल्या 102 उमेदवारांना डावलण्यात…

श्री महावीर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन(राकेश बोरा) - लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार सुहास कांदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन कृ.उ.बा.समिती…

तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी सज्ज रहावे जि.प.चे CEO उदय जाधवांचं आवाहन

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन ( मोहंंम्मदगौस आतार ) - नीरा -निंबुत परिसरात ज्युबिलंट कंपनी राबवित असलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहे.विद्यार्थ्यांनी टॅबचे चांगले प्रशिक्षण घ्यावे . टॅबचा चांगला उपयोग करून तंत्रज्ञानाच्या युगात…

JNU विद्यार्थ्यांना UGC चा दिलासा, भरणार वाढीव शुल्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी शुक्रवारी (दि.10) जेएनयूचे कुलगुरू आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकिमध्ये असा निर्णय घेण्यात आला की तुर्त जेएनयूमधील वाढीव शुल्क…

लासलगाव : 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रतीक आहेरचे घवघवीत यश

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) - येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे ज्युनिअर कॉलेजच्या 12वी कला शाखेत शिक्षण घेणारा प्रतीक बाबाजी आहेर याने शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.प्रतीक ने तालुकास्तरावर शंभर…