Browsing Tag

Eicher truck

Buldana Accident News | बुलढाण्यात भरधाव ट्रक झोपडीत घुसला, १० मजुरांना चिरडलं, ४ जण जागीच ठार

बुलढाणा : Buldana Accident News | बुलढाण्यात नांदुरा तालुक्यातील वडनेर येथे नांदुरा-मलकापूर मार्गावर ट्रकखाली चिरडले गेल्याने ४ मजूर ठार झाले, तर इतर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव आयशर ट्रक रस्त्यालगतच्या झोपडीत घुसल्याने हा भीषण अपघात…

Vinayak Mete Death | विनायक मेटे अपघात प्रकरणाला नवे वळण, 2 गाड्यांनी पाठलाग केला होता

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसंग्रामचे नेते (Shiv Sangram President) विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर (Vinayak Mete Death) अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच बीडमध्ये एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंग मधील (Call…

Risod police | 3.45 कोटी रुपयांचा 11 क्विंटल गांजा जप्त, 4 जणांना अटक

रिसोड / वाशीम : पोलीसनामा ऑनलाइन - Risod police | बेकायदा गांजाची वाहतूक करणाऱ्या चार जणांना अटक करुन त्यांच्याकडून 3 कोटी 65 लाख रुपये किंमतीचा तब्बल 11 क्विंटल 50 किलो गांजा जप्त (seized) करण्यात आला आहे. ही कारवाई रिसोड पोलीस ठाण्याचे…

केमिकल टँकर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू

मनमाड : पोलीसनामा ऑनलाइन -  केमिकल टॅंकर आणि आयशर ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांना अचानक पेट घेतला. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन्ही वाहने जळून खाक झाली असून दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मनमाड-मालेगाव…

दुर्दैवी ! भीषण अपघातात आजी, नात जागीच ठार !

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाईन - भाऊबीजेसाठी भुसावळहून इंदोरला रिक्षाने निघालेल्या पवार कुटुंबावर काळाने घाला घातला. शिरपूर जवळ रिक्षाला आयशर ट्रकने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात आजी आणि नातीचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर सदस्य…

Pimpri : वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून ठार मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - वाहतूक नियमन करत असताना वाहतूक पोलिसाने एका ट्रक चालकाला ट्रक थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर भारत…