Browsing Tag

Eight

दुबईतील भीषण अपघातात आठ भारतीयांचा मृत्यू

दुबई : वृत्तसंस्था - दुबईत झालेल्या भीषण बस अपघातामध्ये आठ भारतीय व्यक्तींचा मृत्यू झाला असून अपघातात एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे.स्थानिक यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील शेख मोहम्मद बिन झायेद महामार्गावर गुरुवारी संध्याकाळी…

जमिनीच्या वादातून आठ जणांवर गुन्हा दाखल

पुणे / दौंड  : पोलीसनामा ऑनलाईनअब्बास शेखदौंड तालुक्यातील केडगाव  गावठाण येथे जमिनीचा ताबा घेत असताना आठजनांनी मारहाण केल्याची  तक्रार दिगंबर माणिक नेवसे यांनी दिली असून यवत पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.दिगंबर…

मुंढव्यात घराची भिंत कोसळून अडकलेल्या ८ जणांना बाहेर काढले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन मुंढव्यातील केशवनगर येथील एका घराची भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली आडकलेल्याआठजणांना बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या पाच जणांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली जनावरे देखील…

मध्यरात्री रस्त्यावर वाढदिवस, सांगलीतील आठजण ताब्यात

सांगली:पोलीसनामा ऑनलाईनशहरातील संजयनगरमधील हडको कॉलनीतील समर्थ सोसायटीत गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास रस्त्यावर वाढदिवस साजरा करून हुल्लडबाजी करणार्‍या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद…

नांदेडमध्ये वऱ्हाडी गाडीला भीषण अपघात, 11 ठार, २५ जखमी

लातूर :पोलिसनामा ऑनलाईनलातूर -मुखेड रस्त्यावरील जांब गावाजवळ लग्नाच्या वऱ्हाडाच्या आयशर टेम्पोला टँकरने समोरासमोर धडक दिल्याचे वृत्त आहे . या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी आहेत . जखमींवर आजूबाजूच्या…

वाशीम ते पुणे प्रवासादरम्यान आठ लाखांचे दागिने लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन वाशीम ते पुणे प्रवासा दरम्यान चोरट्यांनी आठ लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेली. हा प्रकार पुण्यात आल्यानंतर उघडकीस आला. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ५७…

नागपूर पोलीस दलातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

नागपूर: पोलीसनामा आॅनलाईन नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या आठ पोलीस निरीक्षाकांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षाकांच्या बदलाचे आदेश सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी काढले. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षाकांनी…