Browsing Tag

Election Commision

… तर खा. डॉ. सुजय विखे, खा. सदाशिव लोखंडे ‘अपात्र’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह 19 उमेदवार व शिर्डी लोकसभा मतदार संघातील खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह 20 उमेदवारांनी 22 जूनपर्यंत आपला निवडणूक खर्च आयोगाकडे सादर करावा, असा आदेश निवडणूक खर्च…

मोदींच्या ‘फॅन’साठी खुशखबर ! ‘या’ तारखेला ‘पीएम नरेंद्र मोदी’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अनेक वादविवादांमध्ये अडकलेल्या पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असून २४ मे २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' हा…

EVM तक्रारीबाबत निवडणूक आयोगाच्या ‘या’ जाचक अटींविरोधात हायकोर्टात याचिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणुकीत ईव्हीएम मशीनविषयी अनेकांनी आरोप केले, शंका उपस्थित केल्या. पण, त्याविषयी देशभरात एकही तक्रार खरी ठरली नसल्याचा दावा निवडणुक आयोग करत स्वत:ची पाठ थोपटून घेते. ईव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅट मशीनबाबत केलेली…

खुशखबर ! प्राध्यापक भरतीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील ; ‘एवढ्या’ जागांसाठी होणार भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - प्राध्यापक भरतीला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे खोळंबलेल्या प्राध्यापक भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ३ हजार ५८० पदांची भरती करण्यास शासनाने मान्यता दिली. राज्यात एकूण ३ हजार…

काँग्रेसला निवडणूक आयोगाचा झटका ; ‘चौकीदार चोर है’ या जाहीरातीवर बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्ष करत असून आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. मतदानाची तारीख जसजसी जवळ येत आहे तसतसे राजकीय पक्ष अधिक आक्रमक होत आहेत. भाजपने मतदारांना प्रभावित करण्यासाठी 'मै भी चौकीदार'…

हिंगोली जिल्ह्यात कोंबडी आणि दारूसाठी निवडणुक कर्मचाऱ्यांचा गोंधळ

सेनगाव : पोलीसनामा ऑनलाइन - हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साबलखेडा येथील मतदान केंद्रावर मुक्कामी गेलेल्या मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी कोंबडी आणि दारूसाठी रात्री गोंधळ घातला. तसेच सकाळी मतदानासाठी आलेल्या लोकांना काय भाजीपाला घेऊन आला…

निवडणूक आयोगाकडून ‘त्या’ IAS अधिकाऱ्याचे तडकाफडकी निलंबन

भुवनेश्वर : वृत्तसंस्था - ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेतली. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती घेतली. मात्र, ही झाडाझडती घेणे कर्नाटक कॅडरचे आयएएस…

अबब ! निवडणूक आयोगाच्या हाती लागलं तब्बल १ हजार ३८१ किलो सोनं

चेन्नई : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या हाती आजवरच्या कारवायांपैकी सर्वात मोठं घबाड हाती लागलं आहे. रिटेल गोल्ड कॅपिटल चेन्नईजवळच्या एका चेकपोस्टवर तब्बल १ हजार ३८१ किलो सोनं पथकाने जप्त केलं आहे. दरम्यान…

मोठी बातमी : उद्या मतदान होणाऱ्या ‘या’ मतदारसंघातील निवडणुक रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उद्या मतदान होणाऱ्या तामिळनाडुमधील वेल्लोर लोकसभा मतदारसंघातील मतदान निवडणुक आयोगाने रद्द केले आहे. वेल्लोर लोकसभा मतदार संघात मतदारांना पैशांचे आमिष दाखविण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे दुसऱ्या टप्यात १८ एप्रिल…

३० मे पर्यंत देणग्यांचा तपशील निवडणूक आयोगाला द्या ; सर्वोच्च न्ययालयाचा राजकिय पक्षांना आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निवडणूक रोख्य़ांमार्फत (इलेक्टोरल बॉन्डस) मिळालेल्या देणग्यांचा तपशील राजकिय पक्षांनी ३० मे पर्यंत बंद लिफाफ्यात निवडणूक आयोगाकडे देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. निवडणूक रोख्यांना आव्हान देणारी याचिका…