Browsing Tag

Election Commission

शिरुरमध्ये ‘साडेचार’ वर्षांत ३ तहसीलदार, जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच जिल्ह्यात ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत असलेल्या तहसीलदारांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. पुणे विभागातील ३० जणांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने…

PAN नंतर आता आणखी एक कार्ड ‘आधार’शी सलग्न ?, EC चे मोदी सरकारला पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर आधार कार्डला जोडल्यानंतर आता मतदान ओळख पत्र आधार कार्डशी जोडण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी निवडणूक आयोगाने कायदे मंत्रालयाला पत्र लिहून मागणी केली आहे. जर मतदान कार्ड आधार कार्डला…

राजकीय दबाव झुगारून कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसाचा निवडणूक आयोगाकडून सन्मान

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - बऱ्याचदा अनेक सरकारी नोकर राजकीय दबावापुढे झुकतात पण महाराष्ट्र पोलीस दलातील 'लेडी सिंघम'ने हा दबाव झुगारून दिला होता. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. सातारा पोलीस दलातील महिला पोलीस हेडकाॅन्सटेबल दया डोईफोडे…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता जाणार ? आयोगाची नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणूकीत दारूण पराभव झाल्यानंतर देशातील अनेक राजकीय पक्षांना धक्का बसला आहे. लोकसभेत धक्कादायक पराभव झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आता काही राजकीय पक्षांना धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने अनेक राजकीय पक्षांना…

‘मॅच’च फिक्स असेल तर सामने खेळून काय फायदा ? ; राज ठाकरे यांचा सवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या अनेक वर्षांपासून ईव्हीएम मशीन विषयी अनेक पक्षाने शंका उपस्थित केल्या आहेत. ईव्हीएम विषयी लोकांची विश्वासार्हता नसल्याने बॅलेटपेपरद्वारेच मतदान झालं पाहिजे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३७० लोकसभा…

मोदींना दिलेल्या ‘क्लिन चीट’चा तपशील उघड करण्यास निवडणूक आयोगाचा ‘नकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य राजकीय नेत्यांच्या विधानांमुळे झालेला निवडणूक आचारसंहितेचा कथित भंग व चौकशीनंतर या नेत्यांना दिलेली क्लीन चिट याबद्दलचा सविस्तर तपशील उघड करण्यास निवडणूक…

प्रत्यक्ष मतदान आणि मोजलेल्या मतांमध्ये मोठा ‘घोळ’ ; प्रकाश आंबेडकरांकडून आंदोलन…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी आज ईव्हीएम मशीनवरून गंभीर आरोप केले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांतील प्रत्यक्ष मतदान आणि मोजलेली मते यात तफावत आढळून आली आहे. या…

लोकसभा निवडणूकीत ६१० पक्षांना मिळाली नाही एक ही जागा !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - २०१९ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत केवल ६ पक्षांनीच मिळून ३७५ जागावर बाजी मारली. मागील लोकसभेच्या निवडणूकीत याच ६ पक्षांनी ३४२ जागा जिंकल्या होत्या. तर यंदाच्या लोकसभेत धक्कादायक बाब ही आहे की देशात ६१० पक्षांना…

राष्ट्रवादी काँग्रेससह ‘हा’ मोठा पक्ष गमावणार ‘राष्ट्रीय पक्षा’चा दर्जा ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर आपल्या पक्षाचा असणारा राष्ट्रीय दर्जा गमावण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याची शक्यता व्यक्त…

‘EVM’ च्या सुरक्षेची जबाबदारी निवडणूक आयोगाची : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर येताच विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर हल्ला चढविला आहे. आज दिल्लीत १९ विरोधी पक्षांनी एकत्र येत ईव्हीएमप्रश्नी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची…