Browsing Tag

election

Loksabha : ‘मी काँग्रेसमध्ये होतो, आहे आणि राहणार…’

कऱ्हाड : पोलीसनामा ऑनलाईन - रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाबाबतची वस्तुस्थिती काय हे रणजितसिंहच सांगतील. मात्र, मी काँग्रेसमध्ये होतो, आहे व काँग्रेसमध्येच राहणार असे वक्तव्य आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे, आज त्यांनी…

‘या’ कारणामुळे भारतीय निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची ड्युटी निवडणुकीसाठी लावल्याच्या विरोधात मू्र्तिजापूर येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष ठाकरे यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर उच्च…

सावधान ! निवडणूक काळात ‘हे’ कराल तर होऊ शकते ६ महिन्यांची कैद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या काळात आचार संहितेचा कटाक्ष छापखान्यांना देखील असतो. प्रचाराचे साहित्य छापणाऱ्या छापखान्यांनी आचारसंहितेचे जाणीवपूर्वक पालन करणे अभिप्रेत असते. अन्यथा, छापखाना मालकाला ६ महिन्याचा कारावास…

जानकर मुख्यमंत्र्यांसमोर नरमले ; राग, थयथयाट झाला शांत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपने महराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी न देता रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नीला बारामतीतून उमेदवारी देण्यात आली. त्यावर जानकरांनी…

लोकसभा उमेदवारांचे ‘पवार कनेक्शन’ ; काय आहे नात्यागोत्यांचे राजकारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एकाच कुटुंबातील अनेक उमेदवार नको म्हणत शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूकीला माघार घेतली. तरीही शरद पवार यांच्याशी नाते संबंध असणारे पाच उमेदवार लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी तीन उमेदवार हे…

सुप्रिया सुळेंनी रणजितसिंह मोहिते पाटलांना दिलं ‘हे’ ‘ओपन चॅलेंज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - 'रणजितसिंह मोहिते पाटील यांना माझं खुलं आव्हान आहे की, त्यांना आजवर राष्ट्रवादीने काय दिलं नाही याची चर्चा समोरासमोर करा' असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना ओपन चॅलेंज…

Loksabha : उमेदवार बदला अन्यथा सामूहिक राजीनामे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ऐनवेळी विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना डावलून माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांना शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे संतप्त झालेल्या गायकवाड समर्थक शिवसैनिकांनी थेट उध्दव ठाकरे यांनाच…

Loksabha : खा. शिरोळे यांनी दिल्या गिरीश बापटांना शुभेच्छा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणूकीत पुण्यातून तिकीट खासदार अनिल शिरोळे यांना की पालकमंत्री गिरीश बापट यांना मिळणार याची सर्वांना उत्सुकता होती. उमेदवारी मिळवण्यासाठी दोघेही इच्छुक होते. अशातच पुण्यातून भाजपाने गिरीश बापट यांना…

Loksabha : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर निवडणूकीच्या मैदानात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर हे देखील निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून ते निवडणूक लढवणार आहेत. संजीव भोर यांनी शहरात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये…

जिल्हाधिकारी कार्यालय आणि विधानभवन परिसरात निर्बंध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करणे तसेच छाननी या प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि विधानभवन परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. या परिसरात…
WhatsApp WhatsApp us