Browsing Tag

Election2019

कुणी ‘कॉलर’ उडवीत भाषण ठोकीत आहेत तर कुणी मतांसाठी भररस्त्यात ‘नाचू’ लागले आहेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकांच्या तारखा जवळ येत आहेत व प्रचाराचे नारळ जागोजागी फुटत आहेत. कुणी ‘कॉलर’ उडवीत भाषण ठोकीत आहेत तर कुणी मतांसाठी भररस्त्यात ‘नाचू’ लागले आहेत. असा उघड उघड टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

लोकसभा २०१९ : पालघरचा तिढा सुटला ! शिवबंधन बांधून राजेंद्र गावित यांच्यावर शिक्कमोर्तब

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभेसाठी पालघर मतदार संघातून कोणाला उमेदवारी देण्यात येणार याबाबत राज्यभरात चर्चा रंगल्या असताना ही जागा भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना देण्यात आली आहे. राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश…

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस ; ‘या’ आहेत मुख्य लढती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या टप्प्यात उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती या मतदारसंघात निवडणूक होत आहे. सोलापूर बीड आणि…

अभिनेत्री जया प्रदा यांचा भाजपप्रवेश, रामपूर मधून लढणार ?

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याबाबतची माहिती एएनआय या…

सोलापूर : आंबेडकर, शिंदे, महास्वामी या उमेदवारांची एवढी आहे संपत्ती

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - सोलापूर लोकसभा या राखीव मतदारसंघासाठी मोठी लढत होणार आहे. काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे ,भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य आणि बहुजन वंचित आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.…

पवारप्रेम दाखवू नका, माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न : मुख्यमंत्री

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - माढा मतदारसंघातील लोकसभा निवडणूक ही माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. त्यामुळे येथे पवारप्रेम कोणीही दाखवू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पार पडलेल्या यूतीच्या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व…