Browsing Tag

Elections

राजकीय वादातून सर्जेपुरात हाणामारी, दगडफेकीमुळे तणाव : पोलिसांचा चोख बंदोबस्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - सर्जेपुरा परिसरात निवडणुकीच्या वादातून दोन राजकीय नेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी जोरदार दगडफेक व मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तणाव…

निवडणुकीचे काम करत असतानाच पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणुकीचे काम करत असतानाच निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. भगवान वाघमारे असे त्यांचे नाव आहे. महापालिका लिपिक म्हणून ते कार्यरत होते. मतदान केंद्रात काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि…

म्हणून ‘मुन्‍नाभाई’ उतरला निवडणुकीच्‍या मैदानात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुन्नाभाई आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आपल्या बहिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. संजय दत्तची बहिण प्रिया दत्त यांनी आज उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रिया दत्तसोबत…

लोकसभा निवडणूकीबाबत नाना पाटेकरांनी केला ‘हा’ खुलासा

मुंबई : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणूकीचे वारे जोरात वाहत आहेत. अनेक कलाकार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यात राष्ट्रवादीकडून डॉ. अमोल कोल्हे तर कॉंग्रेसकडून उर्मिला मातोंडकर निवडणूक लढवणार आहेत. त्यानंतर नाना पाटेकरांचे नाव सोशल…

गुजरातमध्ये सर्वाधिक अमली पदार्थ तर महाराष्ट्रात दारु जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निवडणुकीचा प्रचार सुरु झाला की पैशांचा खेळ सुरु होतो. निवडणुक आयोगाने तारखांची घोषणा केल्यानंतर आत्तापर्यंत दीड हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.…

निवडणुकांच्या तोंडावर अरूण गवळी जेलबाहेर येण्याची शक्यता 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी सध्या तुरुंगात आहेत. डॅडी पुन्हा एकदा जेलबाहेर येण्याची शक्यता आहे. डॉन अरुण गवळीने संचित रजेसाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका…

‘मोदी बाबा आणि त्यांचे 40 चोर देशाला लुटत आहेत’ : काँग्रेसची मोदींवर घणाघाती टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राहुल गांधींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मै भी चौकीदार ही मोहीम सोशल मीडियावर सुरु केली आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी ट्विटरवर स्वत:च्या नावात बदल केला. त्यांनी नरेंद्र मोदी या…

खुशखबर ! रेल्वेत मोठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर रेल्वेमधील 'ग्रुप डी, लेव्हल १' भरती प्रक्रिया करण्यात आली आहे. या भरतीत एकूण १,०३,७६९ पदे निघाली आहेत. यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया रेल्वे 'रिक्रुटमेंट बोर्डा'ने (आरआरबी)…

पंतप्रधान पदाबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. तसंच पुढचा पंतप्रधान कोण होणार ही चर्चाही जोर धरत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान कोण होणार यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

कागदपत्र गायब करण्याचा सरकारचा फॉर्म्युला : सुप्रिया सुळे 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - धनगर आरक्षणाची महत्वाची कागदपत्रे उच्च न्यायालयातून गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीत सरकारी वकिलांनी धनगर आरक्षची कागदपत्रे सापडत नाहीत अशी माहिती दिली.…