Browsing Tag

Elections

निवडणुकांच्या तोंडावर अरूण गवळी जेलबाहेर येण्याची शक्यता 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी सध्या तुरुंगात आहेत. डॅडी पुन्हा एकदा जेलबाहेर येण्याची शक्यता आहे. डॉन अरुण गवळीने संचित रजेसाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका…

‘मोदी बाबा आणि त्यांचे 40 चोर देशाला लुटत आहेत’ : काँग्रेसची मोदींवर घणाघाती टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राहुल गांधींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मै भी चौकीदार ही मोहीम सोशल मीडियावर सुरु केली आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी ट्विटरवर स्वत:च्या नावात बदल केला. त्यांनी नरेंद्र मोदी या…

खुशखबर ! रेल्वेत मोठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर रेल्वेमधील 'ग्रुप डी, लेव्हल १' भरती प्रक्रिया करण्यात आली आहे. या भरतीत एकूण १,०३,७६९ पदे निघाली आहेत. यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया रेल्वे 'रिक्रुटमेंट बोर्डा'ने (आरआरबी)…

पंतप्रधान पदाबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. तसंच पुढचा पंतप्रधान कोण होणार ही चर्चाही जोर धरत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान कोण होणार यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

कागदपत्र गायब करण्याचा सरकारचा फॉर्म्युला : सुप्रिया सुळे 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - धनगर आरक्षणाची महत्वाची कागदपत्रे उच्च न्यायालयातून गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीत सरकारी वकिलांनी धनगर आरक्षची कागदपत्रे सापडत नाहीत अशी माहिती दिली.…

धनगर आरक्षणाची कागदपत्रे कोर्टातून गायब 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - धनगर आरक्षणाची महत्वाची कदपत्रे उच्च न्यायालयातून गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीत सरकारी वकिलांनी धनगर आरक्षची कागदपत्रे सापडत नाहीत अशी माहिती दिली. त्यामुळे…

मुख्यमंत्र्यानी माझ्या वडिलांची जागा भरून काढली : सुजय विखे-पाटील 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सुजय विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सुजय विखेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईतील वानखडे स्टेडियम मधील एमसीए पॅव्हेलियन येथे सुजय विखेंच्या भाजपप्रवेशासाठी…

संजय काकडेंची व्याह्यांमार्फत मनधरणीचे भाजपकडून प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपमध्ये नाराज असलेले भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा जाहीर होताच, भाजपकडून त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांचे व्याही सुभाष देशमुख यांनी मध्यस्थी केली आहे. आज सायंकाळी…

‘सलग १४ निवडणुका जिंकणाऱ्या पवार साहेबांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सलग १४ निवडणुका जिंकणाऱ्या आदरणीय पवार साहेबांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. इतकेच नाही तर, राजकीय वादळाला हवं तसं वळवण्याची ताकद पवार…

मावळमधून पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून २९ एप्रिलला मावळ मतदार संघात मतदान होत आहे. मावळ मतदार संघातून पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे मागणी केली होती. एकाच…