Browsing Tag

emergency

Coronavirus : रशियानंतर ‘या’ देशानं घेतली ‘आघाडी’, आपत्कालीन स्थितीत 2…

बीजिंग : पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत २ कोटी २३ लाख ८६ हजार २३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ८ लाख १२ हजार ५२७ जणांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला आहे. अशातच चीनमधून एक मोठी बातमी समोर आली…

स्फोटाने हादरली लेबनानची राजधानी बेरूत, 78 जणांचा मृत्यू तर 3700 जण जखमी

बेरूत : वृत्त संस्था - लेबनानची राजधानी बेरूतमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटात 78 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत तब्बल 4000 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. रिपोर्टनुसार शहरातील अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. लेबनानच्या राष्ट्रपतींनी…

Coronavirus : स्पेनमध्ये तब्बल 120 वर्षांनी ‘आणीबाणी’ जाहीर

माद्रिद : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसने जगभरातील 115 पेक्षा अधिक देशांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. स्पेनमध्ये कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता पुढील 15 दिवसांसाठी आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी…

अमेरिकेत ‘तुफानी’ वादळ, जमीनीवर कोसळलं विमान, 25 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेतील भीषण वादळामुळे तेथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या वादळात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत टेनेसी राज्याला सर्वाधिक फटका बसला आहे. या वादळामुळे मोठ्या संख्येने लोक जखमीही झाले आहेत. वादळाच्या…

निवृत्तीनंतर लागणार्‍या पैशासाठी बचत करत असाल तर ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा, जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नोकरीतुन निवृत्त झाल्यानंतर एक आरामदायक जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने बचत करणे गरजेचे आहे. काही लोक बचत देखील सुरु करतात परंतु अनेकांकडून यामध्ये मोठ्या चुका होतात. म्हणून जर निवृत्तीसाठी बचत करणार असाल तर काही…

‘आणीबाणी’ ! जयंत पाटलांच्या टीकेला हरिभाऊ बागडेंचे प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर डाव्याबाजूनं ऐकायला येत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष असलेल्या हरिभाऊ बागडे यांच्यावर टीका केली. त्यावर मला…

बूस्टर रॉकेट आकाशातच बंद पडल्याने दोन अंतराळवीरांची इमर्जन्सी लँडिंग

वॉशिंग्टन : वृत्तसंस्थाअमेरिका आणि रशियाच्या दोन अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात घेऊन जाणारे बूस्टर रॉकेट आकाशातच बंद पडल्याने दोन्ही अंतराळवीरांनी इमर्जन्सी लँडिंग केले. या घटनेत दोन्ही अंतराळवीर थोडक्यात बचावले. इंजिन…

जेट एअरवेजच्या विमानाचे इंदोर विमानतळावर इमर्जन्सी लँडींग

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजेट एअरवेजच्या विमानांमध्ये बिघाड होण्याच्या घटना वारंवार घडत असून मुंबई-औरंगाबाद विमानाचा थरार ताजा असतानाच आज पुन्हा तब्बल ३६ हजार फुटांवर विमानाचे इंजिन बंद पडल्याने इंदोर विमानतळावर इमर्जन्सी लँडींग करण्यात…

देशात आता आणीबाणीची लागू होणार : अरूंधती रॉय यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकाही महिन्यांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषदप्रकरणी देशभरातून मंगळवारी डाव्या विचारसरणीच्या काही लोकांवर अचानक अटकेची कारवाई आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या अटकसत्रावर नाराजी व्यक्त करताना, देशात आता…

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनदोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने पवना धरण १०० टक्के भरले असून धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे, रस्ते, पूल पाण्याखाली जाऊ…