Employed Wife | हायकोर्टाची कठोर टिप्पणी ! नोकरदार पत्नीचा ‘कमावणारी गाय’ म्हणून वापर करू शकत नाही
नवी दिल्ली : Employed Wife | दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) एका याचिकेची सुनावणी करताना स्पष्टपणे म्हटले की, कोणत्याही व्यक्तीला नोकरी करणार्या पत्नीला (Employed Wife) कोणत्याही भावनात्मक संबंधाशिवाय एक कमावणारी गाय (Cash Cow)…