Browsing Tag

Employee

स्वतंत्र्यदिनाच्या दिवशीच राज्यातील अंगणवाडी सेविकांचे ‘जेलभरो’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन दोन महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी अंगणवाडी सेविका वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांना राखी…

‘फायनान्स’ कंपनीतील कर्मचाऱ्याकडून ‘फसवणूक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मंजूर झालेले कर्ज परत करताना फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्याने परस्पर दुसऱ्या बँक खात्यात पैसे भरायला लावून अडीच लाखांच्या रक्कमेचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी बापू पांडुरंग कांबळे (वय ३५, रा.…

7 वा वेतन आयोग : सरकारी नोकरदारांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची दाट शक्यता !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकार सण सणावळ सुरु होण्याआधी केंद्र सरकारमधील कर्मचाऱ्यांना सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देऊ शकते. दसऱ्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA म्हणजेच महागाई…

सुरक्षा रक्षकाकडून कंपनीतील कामगाराचा खून

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - शुल्लक कारणावरुन सुरक्षा रक्षकाने कंपनीत काम करणाऱ्या कामगराचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री वाळूज एमआयडीसीतील श्री इंजिनिअरिंग कंपनीत घडली. जगदीश प्रल्हाद भराड (वय-३५) असे खून करण्यात आलेल्या…

पत्नी, सासू, सासरे यांच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पत्नी, सासू, सासरा यांच्या त्रासाला कंटाळून येरवडा प्रीझन प्रेसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने  राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा येथे समोर आली आहे. याप्रकरणी पत्नी, सासू, सासरा यांच्यावर…

सॅमसंगचा निष्काळजीपणा, कर्मचाऱ्यांना कॅन्सर  

सोल : वृत्तसंस्था - जगभरातील घरांमध्ये हक्काचं स्थान मिळवलेल्या सॅमसंग कंपनीला कर्मचाऱ्यांकडे केलेल्या दुर्लक्षाची मोठी किंमत मोजावी लागली आहे. आपली रोजची कामं सुकर करणारी उत्पादनं सॅमसंग कंपनी बनवते. परंतु, सेमी कंडक्टर आणि एलसीडी…

खासदारांच्या कार्यालयाबाहेर निवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी समन्वय लोककल्याण संस्थेने खासदार शरद बनसोडे यांच्या शिवस्मारक येथील संपर्क कार्यालयासमोर पेन्शनबाबत अर्धनग्न आंदोलन केले. ईपीएस ९५ पेन्शन मिळावी यासाठी अशा पध्दतीचे आंदोलन देशातील…

‘एटीएम’ची दीड कोटी रक्कम लंपास, तिघांवर गुन्हा

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - बॅकांकडून एटीएम मशीनमध्ये भरण्यासाठी घेतलेले १ कोटी ४१ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद अंकुश शिंदे (४१, रा. विसावा पार्क, सातारा, मूळ रा.…

रेल्वे पादचारी पुलावर साप, प्रवाशांची भांबेरी उडाली 

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाईन अंबरनाथ रेल्वे स्थानकावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे वर्दळ होती. दरम्यान एका पादचाऱ्याला येथे साप असल्याचे आढळून आले. त्याने आरडाओरडा केला आणि अनेकांची भांबेरी उडाली.अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील…

चेष्टेने गुदद्वारात हवा साेडल्याने कामगाराचा मृत्यू

कोल्हापूर : पाेलीसनामा ऑनलाईनशिल्पा माजगावकरकोल्हापूर-सांगली रोडवरील अतिग्रे इथल्या फौंन्ड्रीमध्ये काम करताना सुपरवायझरने चेष्टेने गुदद्वारात हवा सोडल्याने बेशुध्द पडलेल्या कामगाराचा खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी…