Browsing Tag

encounters

हैदराबाद रेप केस : बलात्कार करणार्‍या आरोपीच्या पत्नीनं केली धक्कादायक मागणी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था -  हैदराबाद बलात्कार प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले. ठिकठिकाणी लोकांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला. आणि नंतर या प्रकरणातील आरोपींचे एन्काउंटर करण्यात आले. हे एन्काउंटर कायद्याला धरून नसल्याचे अनेक दिग्गजांनी…

हैदराबाद एन्काऊंटरच्या ‘न्यायालयीन’ तपासाचे आदेश, 6 महिन्यात चौकशी पुर्ण करण्याचा SC चा…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - हैद्राबादममधील महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि जिवंत जाळल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ आरोपी पोलिस एन्काउंटरमध्ये ठार केले. मात्र पोलिसांच्या या थेट कारवाईवर मानवाधिकार आयोग आणि अनेक संघटनांनी प्रश्न…

हैदराबाद रेप केस : ‘एन्काऊंटर’ झालेल्या आरोपींचे ‘मृतदेह’ स्विकारण्यास…

हैदराबाद : वृत्तसंस्था - हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले. आरोपींचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता तेलंगणा पोलिसच आरोपींचे अंत्यसंस्कार…

हैदराबाद पोलिसांना राष्ट्रपती पदक द्यावं, शिवसेनेच्या ‘या’ खासदाराची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये…

हैदराबाद ‘एन्काऊंटर’मुळं वातावरण ‘नरम-गरम’, ‘प्रश्नचिन्ह’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : हैदराबाद एन्काउंटरचे देशभरातील सर्वसामान्य जनतेकडून स्वागत होत आहे. परंतु असे असताना काही जेष्ठ व्यक्तींकडून आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून घडलेला प्रकार अयोग्य असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे तसेच घडलेल्या…

हैदराबाद रेप प्रकरण : आरोपींचे एन्काऊंटर केलेल्या पोलिसांची चौकशी व्हावी, प्रकाश आंबेडकर आणि डॉ.…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंट करण्यात आला. त्यानंतर विविध स्तरावरुन या घटनेवर प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेनंतर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचितचे नेते प्रकाश…

बलात्काराच्या आरोपींचं ‘एन्काऊंटर’, IPS वी सी सज्जनार यांच्या नेतृत्वाखाली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातून हळहळ व्यक्त करणारी एक घटना हैद्राबादमध्ये काही दिवसांपूर्वी घडली होती. एका वेटणरी डॉक्टरवर चार नराधमांनी बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. यानंतर चारही आरोपीना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. आज सकाळी…

अकरा नक्षलींचे मृतदेह नदीत सापडले

नागपूर: वृत्तसंस्था गडचिरोलीमध्ये दोन दिवसात नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई झाली. या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत आतापर्यंत 33 नक्षलवादी ठार झाले आहेत. गडचिरोलीच्या इंद्रावती नदीत सोमवारी अकरा नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. यामध्ये…

तीन जवान शहीद; १३ अतिरेक्यांचा खात्मा

श्रीनगर: वृत्तसंस्था दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांदरम्यान काल झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत दोन नागरिकही ठार झाले असून १३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश मिळाले, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे…