Browsing Tag

Engineer of MSEDCL

२ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचा अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (मंगळवार) सकाळी अकोला येथील दुर्गा चौकात असलेल्या कार्यालयात करण्यात आली. मोरेश्वर…