Browsing Tag

engineer

डोक्यावरून बसचे चाक गेल्याने इंजिनियरचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलइन - वेगातील पीएमपी बसची धडक बसल्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे घडली.कार्तिक के. व्ही. (25, रा. विश्व विलास हॉटेलच्या मागे,…

दुर्देवी ! ISRO च्या 45 वर्षीय इंजिनिअरचा अपघाती मृत्यू

चेन्नई : वृत्तसंस्था - भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या एका इंजिनिअरचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुगझेंती असं या 45 वर्षीय इंजिनिअरचं नाव आहे. तिरुअनंतपुरम येथील इस्रोच्या केंद्रात ते नोकरी करत होते. या घटनेनंतर…

IAS बनण्याची ‘जिद्द’, सोडून दिली लाखोच्या पगाराची नोकरी, इंजिनिअर असा बनला UPSC चा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये अभियंत्याची चांगली नोकरी सोडून आयएएससाठी तयारी करणे इतके सोपे नाही. त्यात जर आपल्याला तीन वेळा अपयश आले तर हा प्रवास अधिक कठीण होत जातो. पण, वर्णित नेगींनी आपल्या स्मार्ट वर्क…

PM मोदींच्या काशीतील लाईट ‘गुल’, योगी सरकारनं डायरेक्टरला ‘डिमोशन’ दिलं अन्…

नवी दिल्ली :वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघातील एका डायरेक्टरला त्याच्या बेपर्वाईची मोठी शिक्षा मिळाली आहे. वीज पुरवठ्यामध्ये बेपर्वाई केल्याने मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्याला डायरेक्टर या पदावरून थेट इंजिनिअर…

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून इंजिनिअर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. उमेदवार आधिकृत वेबसाइटवरुन या पदांसाठी अर्ज करु शकतात. बीईएलमध्ये एकूण 19 इलेक्ट्रॉनिक आणि मॅकेनिकल इंजिनिअर पदांसाठी अर्ज मागवले…

30 हजाराची लाच स्विकारताना MSEB चा सहायक अभियंता अ‍ॅन्टी कप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - वीज चोरी बाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागून ती लाच सहकारी कर्मचाऱ्याच्या हस्ते स्विकारणाऱ्या महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही…

थायलंडमध्ये अपघातात मृत्यू झालेल्या इंजिनियर प्रज्ञा पालीवालचं पार्थिव उद्या भारतात येणार

छतरपुर (मध्‍य प्रदेश) : वृत्तसंस्था - थायलंडच्या फुकेट शहरात मोटरसायकल अपघातात ठार झालेल्या छतरपूरच्या प्रज्ञा पालीवाल यांचा मृतदेह शनिवारी भारतात आणण्यात येणार आहे. भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर आणि मध्‍यप्रदेश सरकारच्या मदतीनंतर…

काय सांगता ! होय, हायकोर्टातील शिपायाच्या पदासाठी चक्क डॉक्टर, इंजिनियर आणि पीएचडीधारकांचे अर्ज

अहमदाबाद : वृत्तसंस्था - दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे. यामुळे उच्च शिक्षण घेतलेल्यांना शिपाई पदासाठी अर्ज करण्याची वेळ आली आहे. गुजरात उच्च न्यायालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती परीक्षेसाठी पीएडीधारकांसह डॉक्टर, बीटेक इंजिनीयर…

पोलिसांच्या दंड भरण्याच्या धमकीमुळं इंजिनिअरचा रस्त्यावरच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नव्या मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीच्या नियमावरील दंडाच्या रकमेत चांगलेच बदल करण्यात आलेले आहेत. जुन्या दंडाच्या तुलनेने आता नव्या कायद्यानुसार वाहतुकीचे नियम तोडल्यास कडक दंड भरावा लागणार आहे. नोयडा येथील एका…

बेरोजगार अभियंत्यांना साडेपाच कोटीची कामे लॉटरी पद्धतीनं वितरीत

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार आहेत. त्यामुळे त्यांना काम देण्याचे काम महावितरणच्या नागपूरमधील ग्रामीण मंडल कार्यालयाने केले आहे. त्यांनी 67 विद्युत शाखेतील पदवीधारकांना जवळपास साडेपाच कोटी रुपयांची…