Browsing Tag

engineers

BHEL मध्ये  २४ जागांसाठी भरती, २.८ लाखांपर्यंत मिळणार पगार  

पोलिसनामा ऑनलाईन -  BHEL (Bharat Heavy Electricals limited) च्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार इंजीनियर्स आणि मॅनेजमेंटच्या पदांसाठी २४ जागांची भरती निघाली आहे. या पदांसाठी BHEL च्या वेबसाईट वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागणार…

भाजप सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही : खा. सुप्रिया सुळे

कोपरगाव : पोलीसनामा ऑनलाईनकेंद्र सरकारने सत्तेत आल्यापासून केवळ फसव्या घोषणा दिल्या, एकही आश्वासन पूर्ण केले नाही, राज्यात पुन्हा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकारची सत्ता आल्यानंतरच महाराष्ट्र पुन्हा प्रथम क्रमांकाचे राज्य…

भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला गुगलकडून अनोखा सलाम!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनगुगल नेहमीच डुडलच्या माध्यमातून महत्वाच्या व्यक्तींचा आणि त्यांच्या कायार्चा सन्मान करत असते. आज इंजिनिअर्स डे असल्याने जगभरात तो उत्साहात साजरा केला जात आहे. गुगलनेही या खास दिवसाचे औचित्य साधत भारतरत्न डॉ. एम.…

विरोधी पक्षनेते साने यांनी केला महामेट्रोच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा पर्दाफाश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपुणे महामेट्रोच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा पर्दाफाश झाला आहे. निकृष्ट दर्जाचे पिलरचे काम झाल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शहरात निदर्शनास आणले. त्यानंतर महामेट्रोने दोन…

सांगली : दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अभियंता ठार

जतः पोलीसनामा ऑनलाईनदोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि.२३) दुपारी सोरडी-जत रस्त्यावर झाला. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील दांपत्या गंभीर जखमी झाले आहे.गणेश व्यंकटेश जेऊर (वय-30,…

पुणे: मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या इंजिनिअरींग विद्यार्थ्यांच्या टोळीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमहागड्या दुचाकी चोरुन मौज मजा करणाऱ्या ५ इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या २१ लाख ८५ हजार रुपये किंमतीच्या १८ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.आदेश…

दिघी : तीन कामगारांच्या मृत्यू प्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

दिघी : पोलीसनामा ऑनलाईनबांधकाम साईटवर काम करत असताना मालवाहू लिफ्टमधून पडून तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. ही घटना गुरुवार (दि.२१) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास डुडुळगाव येथील राधे रिंगल रेसिडेंन्सी या बांधकाम साईटवर घडली होती.…

बैठकीला गैरहजर राहिल्याने पिंपरी पालिकेतील दोन उपअभियंते निलंबीत

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी चिंचवड शहरात पहिल्याच मुसळधार पावसामुळे थेरगांवमध्ये निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीस जबाबदार धरुन आणि महत्वाच्या विषयावर महापालिकेने आयोजित केलेल्या बैठकीस गैरहजर राहिल्याने पाणी पुरवठा व जलनिःसारण…