Browsing Tag

England v India

शतक केल्यानंतर केएल राहुलने का बंद केले दोन्ही कान? स्वतः केला खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन : इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात संघर्ष करीत असणाऱ्या भारतीय संघाचा डाव सांभाळण्याचे काम भारतीय संघाचा धाकड फलंदाज केएल राहुलने चोखपणे केले. राहुल मैदानावर आला तेव्हा भारतीय संघाचे 37 धावांवर दोन गडी बाद झाले…