क्रिकेटर ड्वेन ब्रावोनं केलं ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला हिंदीमध्ये ‘प्रपोज’,…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ड्वेन ब्रावो वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आहे. ब्रावो नेहमीच चर्चेत असतो. आपल्या खेळासोबत तो डान्ससाठी ओळखला जातो. बॉलिवूडसाठी काही गाणी गाणारा ड्वेन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याच्याही चर्चा समोर आलेल्या…