Browsing Tag

entertainment News today marathi

Babita and Randhir Kapoor | तब्बल 35 वर्षांनी करीनाचे पालक रणधीर कपूर आणि बबिता राहणार एकत्र;…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - तब्बल 35 वर्षांनी जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर आणि एकेकाळी अभिनेत्री असलेल्या बबीता (Babita and Randhir Kapoor) यांच्यातील दुरावा आता संपला आहे. ते पुन्हा एकत्र राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनी प्रेम विवाह केला…

Hrithik Roshan Saba Azad | हृतिक-सबाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला? राकेश रोशन यांनी दिली…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद (Hrithik Roshan Saba Azad) हे मागच्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांना अनेक वेळा एकत्र पाहण्यात आले होते. त्यामुळे हृतिक आणि सबा लवकरच लग्न करणार असल्याची…

Sheezan Khan | अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर; शिझान खानला जामीन मंजूर

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Sheezan Khan | टीव्ही मालिका 'अलीबाबा दास्तान ए काबुल' मधील अभिनेत्री तुनिशा शर्माने सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या अंतर्गत तुनिषाचा सहकलाकार आणि प्रियकर शिझान खानला (Sheezan Khan) अटक करण्यात आली होती. आज…

Ayan Mukerji | ‘ब्रह्मास्त्र 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ; दिग्दर्शक…

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Ayan Mukerji | नुकताच प्रदर्शित झालेला 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत झळकले होते. यामध्ये रणबीर कपूरने शिवची…

Deepika Padukone | ‘ऑस्कर 2023’मध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसणार ‘या’…

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलीवूडची 'मस्तानी', 'डिंपल गर्ल' म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या तिच्या 'पठाण' चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. दीपिकाने आजवर तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. दीपिका तिच्या…

Manoj Bajpayee | राम गोपाल वर्मा यांच्या स्वभावाबाबत मनोज बाजपेयींनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलीवूडमधील नावाजलेला अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) हा विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतो. मनोजने आज त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची अशी वेगळीच जागा निर्माण केली आहे. आजवर त्यांनी साकारलेल्या…

Allu Arjun | अभिनेता अल्लू अर्जुन लवकरच दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या आगामी चित्रपटात झळकणार;…

पोलीसनामा ऑनलाइन टीम : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने (Allu Arjun) त्याच्या अभिनयामुळे आज लोकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटामुळे त्याला जास्तच प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या…

Salman Khan | ‘किसी का भाई किसी की जान’मधील नवीन गाणे रिलीज; गाण्यामुळे नेटकऱ्यांनी केले सलमान खानला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - Salman Khan | सध्या बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या चित्रपटांसाठी खूपच चर्चेत आहे.सलमान खानचा ‘टायगर 3’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतेच ‘किसी का भाई किसी…

Rakhi Sawant | राखी सावंतच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; राखी…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूडमधील ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी राखीने पती आदिल खान दुर्रानी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात…

Eknath Gite | ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत; अभिनेत्याने मागितली चाहत्यांची माफी

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Eknath Gite | छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांनी जरी आज प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी देखील त्या मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'देव माणूस' या मालिकेतील कलाकार आजही…