Shehnaaz Gill | शहनाज गिल करणार ‘बिग बाॅस 15’ होस्ट
मुंबई - वृत्त संस्था - Shehnaaz Gill | टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो Bigg Boss 15 पुन्हा एकदा काहीतरी नवीन करणार आहे. त्यामुळे हा शो चर्चेत आला आहे. वास्तविक, शोचा टीआरपी सातत्याने घसरत आहे. वाईल्ड कार्ड सदस्यांचे आगमन होऊनही शो काही विशेष…