Browsing Tag

entry

भाजपा प्रवेश देणे आहे, पुण्यातील ‘भन्‍नाट’ पोस्टरबाजीव्दारे ‘टोलेबाजी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राज्यात मोठ-मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधानसभेसाठी भाजप-शिवसेनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची इनकमिंग जोरदार सुरु आहे. त्यावरून राष्ट्रवादीकडून भाजप-शिवसेना…

बिग बॉस मराठी २ : अभिजीत बिचुकलेची बिग बॉसमध्ये पुन्हा ‘एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बिग बॉस मराठी दुसऱ्या सीजनमधील स्पर्धक अभिजीत बिचुकले लवकरच बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार आहे. रविवारी प्रदर्शित होणाऱ्या बिग बॉसच्या भागात बिचुकले प्रेक्षकांना दिसणार आहे. अभिजीत बिचुकले सकाळी ११ वाजताच मुंबईकडे…

…तर राष्ट्रवादीवर ‘ही’ वेळ आली नसती, माजी प्रदेशाध्यक्षांचा पक्षाला घरचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला. सकाळी ११ वाजता अहिर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन धागा बांधत पक्षात प्रवेश केला. यावेळी मोठ्या…

‘काँग्रेस-राष्ट्रवादी’तील अनेक जण प्रवेशासाठी इच्छुक असल्याचा राधाकृष्ण विखे पाटील यांचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी नवीन गौप्यस्फोट केला आहे. काही दिवसांपूर्वी विखे पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश…

प्रियकराच्या लग्नात प्रेयसीची ‘एन्ट्री’, सनई चौघड्याच्या सुरात नवरदेवाची…

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - (माधव मेकेवाड) - सनई चौघड्याच्या सुरात नवरदेवाची वरात लग्न मंडपात आली. दोन्हीकडच्यांनी आहेराची देवाणघेवाण केली. सर्वत्र आनंदी वातावरण होते. मंडपात अक्षदा वाटण्यात आल्या होत्या. प्रत्येकजण नवरदेव कधी बोहल्यावर…

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये एका नवीन स्पर्धकाची ‘एन्ट्री’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - 'बिग बॉस २' मध्ये एका नवीन स्पर्धकाचे आगमन झाले आहे. महेश मांजरेकर यांनी फर्स्ट वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून हिना पांचाळचे नाव घोषित केले. आणि तिने स्टेजवर धमाकेदार आगमन केले. दरम्यान शिवानी सुर्वे बिग बॉसच्या…

विरोध धुडकावत आणखी एका महिलेने घेतले शबरीमालात दर्शन

शबरीमला : वृत्तसंस्था - गेल्या आठवड्यात दोन महिलांनी केरळच्या शबरीमाला मंदिरात जाऊन भगवान आय्यप्पाचे दर्शन घेतल्याने केरळात सनातन्यांनी हिंसाचार माजवला होता. मात्र, या दहशतीला न जुमानता आणखी एका ३६ वर्षीय दलित महिला कार्यकर्तीने आयप्पा…

‘अशी’ झाली वधूची लग्नमंडपात एन्ट्री ; सर्वांच्याच भुवया उंचावल्या 

केडगाव (दौंड) : पोलीसनामा ऑनलाइन - लग्न म्हटंल अनेक वेगवेगळे ट्रेंड आजकाल आपल्याला पाहायला मिळतात. काहीतरी वेगळे करण्यावर अनेकांचा धडाकाच असतो. असाच काहीसा एक वेगळा प्रकार एका लग्नात पाहायला मिळाला आहे. दौंड तालुक्यातील केडगाव…

शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत धार्मिक भावनांकडे दुर्लक्ष नको : आरएसएस

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाशबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात ऐतिहासिक निकाल दिला होता. या निर्णयामुळे देशभरातील महिलांमधून आनंद व्यक्त होत असताना आरएसएसने मात्र धार्मिक भावनांचा मुद्दा उपस्थित…

सबरीमाला मंदिरात आता महिलांना प्रवेश 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुरुष पत्नीची मालमत्ता नाही असा ऐतिहासिक निर्णय दिल्या नंतर आज सुप्रिम कोर्टाने सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा अधिकार असल्याचा निकाल पाच न्यायमूर्तींचा खंडपीठाने दिला आहे.मंदिर प्रवेश ही…