Browsing Tag

Establish power

शिवसेना, NCP, काँग्रेसची सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देण्याची मागणी, राजभवनात दिलं 162 आमदारांचे पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच इकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्याला सरकार स्थापन करण्यास निमंत्रित करावे अशी विनंती केली आहे. तिन्ही…

शिवसेना आणि राष्ट्रवादी, ‘पत्त्यांचा क्लब’ ; राज ठाकरेंची ‘ती’ भविष्यवाणी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीतून शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील मिळाल्यामुळे लवकरच राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एकत्रित सरकार स्थापन होणार आहे. त्यासंबंधी आज मुंबईमध्ये तीनही पक्षांची एकत्रित बैठक पार पडणार…

‘या’ अटींवरच 5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री काँग्रेसला मान्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या आघाडीनं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पूर्ण 5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असण्यावर काँग्रेसला हरकत नाही. मात्र महत्त्वाची आणि…

दिल्लीनं ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानं येथील ‘चंबुगबाळे’ आवरा, संजय राऊतांचा…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या चर्चा आणि सोमवारपासून सुरु झालेले संसदेचे अधिवेशन यामुळे महाराष्ट्रातील अनेक चॅनेलचे पत्रकार, कॅमेरामन तसेच विविध वृत्तपत्राचे पत्रकार हे मुंबईतून दिल्लीला गेले आहेत. काँग्रेस,…

कुठल्याही परिस्थितीत 25 नोव्हेंबर पर्यंत सरकार स्थापन होणार, शिवसेनेच्या ‘या’ नेत्यानं…

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सुरु असलेल्या सत्तास्थापनेचा तिढा आता लवकरच सुटणार आहे. येत्या 25 तारखेला राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होईल असे सूचक विधान शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला…

सत्तास्थापनेसाठी भाजपने ठरवले ‘हे’ 2 प्लॅन, ‘या’ पक्षाची भूमिका निर्णायक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सत्ता स्थापनेबाबतचा पेच राज्यात कायम असताना शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी वाढत चाललेली जवळीक भाजपसाठी अडचण बनत चालली आहे. त्यामुळेच आता भाजपने शिवसेनेशी पुन्हा जवळीक साधण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.…

PM मोदी, आठवले आणि पवारांच्या वक्तव्यानं वाढवला ‘गोंधळ’, राष्ट्रवादी ‘बाजी’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटलेला नसताना दिल्लीतील अनेक घडामोडींमुळे सध्या राज्यात गोंधळाचे वातावरण तयार झालेले आहे. दिल्लीत तीन वेगवेगळ्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार…

संजय राऊतांचं ‘जय महाराष्ट्र’ कोणासाठी ? ‘सस्पेन्स’ वाढला !

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन - दिवसेंदिवस सत्ता स्थापनेबाबत सस्पेन्स वाढत असताना, महाराष्ट्रात सरकार स्थापन करू इच्छिणाऱ्या पक्षाने आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन यावे अशी अट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घातली असल्याची बातमी एका…

काँग्रेसने भाजपसोबत सत्तास्थापन करावी, ‘या’ माजी मुख्यमंत्र्याने दिला ‘अजब’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी काँग्रेसला शिवसेनेसोबत न जाता भाजपसोबत जाण्याचा अजब सल्ला दिला आहे. काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात समसमान…

सत्ता स्थापनेचा भाजपाचा नेमका आहे तरी काय ‘प्लॅन’ ?, PM मोदींच्या कौतुकानंतर चर्चेला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक, त्याचवेळी दुसरीकडे मुंबई महापालिकेत महापौर, उपमहापौर निवडणुकीत उमेदवार न देण्याचा भाजपाचा निर्णय आणि…