Browsing Tag

EVM

‘शरद पवारांचा EVM वर संशय, पण आमचा पवारांवर नाही’ : रामदास आठवले

मुंबई पोलिसनामा ऑनलाईन - नुकतेच मोदी सरकारमध्ये  केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या रिपाइंचे सर्वेसर्वा तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 'शरद पवारांना टोला लगावला आहे .ते म्हणाले कि, पवार साहेबांचा ईव्हीएम मशीनवर संशय आहे.परंतु…

‘EVM’, ‘VVPAT’ विषयी शंका घेणाऱ्या शरद पवारांचा आता निवडणूक अधिकाऱ्यांवरही…

मुंबई : वृत्तसंस्था - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि EVM आणि VVPAT विषयी शंका घेणाऱ्या शरद पवार यांनी आता मतमोजणी करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांवरही शंका व्यक्त केली आहे. पवार म्हणाले की, समस्या फक्त इव्हिम किंवा व्हीव्हीपॅटसंबंधी…

प्रकाश आंबेडकरांचा मोठा ‘गौप्यस्फोट’ ; म्हणाले अन्यथा विधानसभा निवडणुकीवर…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभेत लागलेल्या आश्चर्यजनक निकालांमुळे लोकांमध्ये निवडणुकांबाबत साशंकता आहे. आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या नाहीत, तर त्यावर बहिष्कार टाकणार, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर…

प्रत्यक्ष मतदान आणि मोजलेल्या मतांमध्ये मोठा ‘घोळ’ ; प्रकाश आंबेडकरांकडून आंदोलन…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी आज ईव्हीएम मशीनवरून गंभीर आरोप केले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांतील प्रत्यक्ष मतदान आणि मोजलेली मते यात तफावत आढळून आली आहे. या…

शरद पवारांची शंका ; लोकसभेसाठीच ‘त्या’ तीन राज्यात भाजपचा पराभव कि … ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा संशय घेतला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता असताना भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेस विजयी झाली मग लोकसभा निवडणुका…

ईव्हीएममध्ये नव्हे तर हिंदूंच्या मेंदूत फेरफार : असदुद्दीन ओवैसी

हैद्राबाद : वृत्तसंस्था - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएच्या झालेल्या दणदणीत विजयावर एमआयआमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. त्यांनी असे म्हटलं आहे की ‘ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आलेला नाही, तर हिंदूंच्या…

नाही तर यंदाची निवडणूक पारदर्शी आणि मुक्त वातावरणात झाली नाही : आझम खान

लखनऊ : वृत्तसंस्था - एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळणार असे दाखवले जात असताना विरोधक मात्र ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नाकी काय होणार हे येत्या २३ तारखेला स्पष्ट…

‘EVM’ च्या सुरक्षेची जबाबदारी निवडणूक आयोगाची : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर येताच विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर हल्ला चढविला आहे. आज दिल्लीत १९ विरोधी पक्षांनी एकत्र येत ईव्हीएमप्रश्नी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची…

‘व्हीव्हीपॅट’ आणि ‘ईव्हीएम’ मतमोजणीत विसंगती आढळल्यास निवडणूक आयोग काय करणार…

पोलीसनामा ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयात विरोधकांनी 50 % व्हीव्हीपॅटची तपासणी करावी अशी मागणी केली होती. ती मागणी फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटची तपासणी करण्याचे आदेश निवडणूक…

ईव्हीमच्या रक्षणासाठी शस्त्रांचा वापर करा ; माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांचे वादग्रस्त…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी त्यांच्या समर्थकांना सांगितले कि, ईव्हिमचे रक्षण करण्यासाठी शस्त्रांचा वापर करण्याची गरज लागली तरी शस्त्रांचा वापर करा. अनेक ठिकाणांहून…