Browsing Tag

expansion

Expansion Of Pune Railway Station | पुणे रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण सुरू; प्राथमिक टप्पा पूर्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Expansion Of Pune Railway Station | पुणे शहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनचा विस्तार करण्याची गरज आहे. प्रवाशांच्या सोयीचा विचार करुन पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्ताराला मंजुरी देण्यात आली आहे.…

मंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  - सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास राजभवनाच्या गार्डनवर पार पडणार आहे. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात ४ दिग्गज आमदारांचे…

साईबाबांचे दर्शन घेऊन विखे पाटील मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला रवाना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी साईबाबांचे दर्शन घेऊन मुंबईला रवाना झाले आहेत. मंत्रिमंडळ समावेशाबाबत त्यांना निरोप आला असून, त्यांचा…

राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच ‘घोंगडं’ अद्यापही ‘भिजत’च

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरु आहे. १४ जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार अशी चर्चा होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तार टाळल्याची  माहिती समोर आली आहे. त्यामुळं…

एक्सप्रेसवे वरील प्रवासाची बचत करणाऱ्या विस्तारीकरणाचे काम होणार सुरु

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईनपुणे-मुंंबई प्रवासाच्या वेळेत किमान २५ मिनिटांची बचत करतानाच घाटमार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरणाऱ्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या विस्तारीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर…

ब्राह्मण मुख्यमंत्री पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील : शिवसेना नेते गुलाबराव पाटील

नाशिक: पोलीसनामा ऑनलाईनसध्या इंधन दरवाढीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राम्हण आहेत . पंचांग बघूनच ते मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी…

लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा, १ हजार कोटींची कामे करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनलोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण विमानतळालगतची २५ एकर खासगी जागा हस्तांतरण विकास हक्काद्वारे संपादित करण्यात येणार असून यासाठी संबंधित विकास क्षेत्रातील जागा नगरविकास खात्याने सूट…

पोलिस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्य पोलिस दलाचे पोलिस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर हे सेवाज्येष्ठतेनुसार ऑगस्ट अखेरीस निवृत्‍त होणार असले तरी त्यांना राज्य सरकार मुदतवाढ देणार असल्याचे वृत्त पोलीसनामाने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. पोलीसनामाचे…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई :पोलिसनामा ऑनलाईनखरीप हंगाम-2018 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून, या योजनेसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील अधिकाधिक…