Browsing Tag

Express

‘या’ दोन रेल्वेला ‘चालवणार’ खासगी कंपन्या, तिकीट मात्र रेल्वेच ठरवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस या रेल्वे आता खासगी कंपन्यांच्या हातात सोपवल्या जाऊ शकतात. रेल्वे मंत्रालय यासंबंधित योजना तयार करत आहे. प्रवाशांचा चांगल्या सुविधा पुरवण्यात याव्यात यासाठी रेल्वे मंत्रालयाने ही…

पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे रुळावरुन घसरले, १०० हून अधिक प्रवासी जखमी

कानपूर : पोलिसनामा ऑनलाइन - उत्तर  प्रदेशातील कानपूरमध्ये पूर्वा एक्सप्रेसचे १२ डबे अचानक घसरले असून या अपघातात १०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हावडा येथून दिल्लीला जात असलेल्या पूर्वा एक्सप्रेसला शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या…

खंडाळ्याजवळ रेल्वेमार्गावर पुन्हा दरड कोसळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनशनिवारी रात्री पुन्हा एकदा पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर खंडाळ्याजवळ मोठ्याप्रमाणावर दरड कोसळली. ही दरड अप आणि मिडल लाईनवर कोसळल्याने लोणावळ्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर अनेक गाड्या अचानक रद्द…

वाजपेयी यांच्या नावाची नवी राजधानी

रायपूर : वृत्तसंस्थामाजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नुकतेच नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले, भारतामध्ये सर्वपक्षीय नेत्यांबरोबर जगभरातील विविध नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी केलेल्या…

२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येकाला आपल्याला राजेशाही वागणूक मिळावी अशी अपेक्षा असते. त्यासाठी अनेक जण आपल्या कुवतीप्रमाणे पैसे खर्च करायलाही तयार असतात. अशांसाठी रेल्वे पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पाच नवीन योजना जाहीर करणार आहे. आता…

खंडाळ्यात मदुराई एक्सप्रेसला अपघात

लोणावळा : पोलिसनामा ऑनलाईनशुक्रवारी पहाटे खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ बंकर इंजिनचे भोगीमध्ये घुसल्याने मदुराई एक्सप्रेस रेल्वेचा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानीझाली नाही.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुर्ला लोकमान्य टिळक …

अंधेरीत रेल्वे पादचारी पुलाचा भाग कोसळला

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन पश्चिम रेल्वेवरील अंधेरी-विलेपार्लेदरम्यान असलेल्या पादचारी पुलाचा भाग कोसळला आहे. रेल्वे ट्रॅकवरच पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.  यामुळे चर्चगेटहून विरारकडे…

सीएसएमटी स्थानकातील सोलापूर एक्स्प्रेसच्या डब्यांना आग

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर क्रमांक 18 वर सोलापूर एक्सप्रेसच्या रिकाम्या डब्याला आग लागल्याची घटना घडली. अग्नीशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून…

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईनमुंबई - पुणे एक्सप्रेस वे वर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास झाला. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.नादुरूस्त कारला धक्का…

मैत्रीणीचा वाढदिवस आणि शॉर्टकट बेतला जीवावर

कामशेत : पोलीसनामा ऑनलाईनमैत्रीणीच्या बहिणीच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला. वाढदिवस साजरा करून लोकल पकडण्यासाठी वापरलेला शॉर्टकट या तरुणीच्या जीवावर बेतला आहे. हा प्रकार आज (रविवार) सकाळी…