Browsing Tag

Extra Benefit

विचारपूर्वक कराल Credit-Card चा वापर तर होतील खुप फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   कोरोना काळात क्रेडिट कार्डचा वापर खुप वाढला आहे. मात्र, अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापर बेजबाबदारपणे करतात, ज्यामुळे त्यांना पुढे जाऊन समस्यांना तोंड द्यावे लागते. अशाप्रकारच्या वापराने क्रेडिट स्कोअर सुद्धा खराब…