Browsing Tag

extracted

घरातील ‘बोअरवेल’ मधून पाण्याऐवजी निघालं ‘तेल’, सरकारी अधिकारी गावात दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील भगवानपुरा गावात एका घरात हातपंपातून तेल निघाले. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच घटनास्थळी प्रचंड जमाव जमला आणि ही माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. यावेळी तेथील…