Browsing Tag

facial

जर आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नसाल तर घरी बसून करा Honey Facial, चेहर्‍यावर येईल Instant Glow

पोलीसनामा ऑनलाइन - चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी महिन्यातून एकदा फेशियल केले पाहिजेत. हे त्वचेवरील जमा होणारी घाण स्वच्छ करते आणि त्वचेला (Skin) खोलवर पोषण देते. यामुळे चेहरा स्वच्छ, चमकदार, मऊ आणि तरुण दिसतो. परंतु लॉकडाऊनमुळे पार्लरमध्ये…