Browsing Tag

fail

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थी आत्महत्या करत असतात. अशाच प्रकारची आत्महत्या केल्याची घटना बीडमधील अंबेजोगाई शहरात घडली आहे. गणेश तुकाराम कराड (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.…

धक्कादायक ! १० वीच्या परीक्षेत झाला ‘पास’, पण आयुष्याच्या परीक्षेत ‘नापास’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - दहावीत नापास होण्याच्या भीतीने दोन दिवस आधी एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूर शहरातील आर. के. नगरमध्ये समोर आली. मात्र शनिवारी निकाल लागला आणि तो उत्तीर्ण झाला. मात्र या घटनेने त्याच्या…

‘ती’च्यामुळे नापास झालेल्याने तिलाच मागितली वर्षभराची फी ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - प्रेमासाठी कायपण म्हणत तरुणाई लव्ह अफेयरमध्ये व्यस्त असतात. यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं. प्रेमाची ताकद खुप असते असं म्हटलं जातं. परंतु बीड जिल्ह्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका…

‘फी’ न भरल्याने विद्यार्थिनिस केले नापास, छावा संघटनेचा आक्रमक पवित्रा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - एक विद्यार्थीनी फी भरू न शकल्याने शाळा प्रशासनाने तिला नापास केले. तसेच तिचा दाखल देण्यासही टाळाटाळ करण्यात येत आहे. याप्रकरणाची दखल छावा संघटनेने घेतली असून शाळा प्रशासन व त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर…

पुणे : वन अधिकारीच फितूर निघाल्याने छापा फसला

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईनवन्यजीव कायद्या अंतर्गत प्रतिबंधित प्राण्यांना डांबून ठेवल्याची, दुर्मिळ सर्पांच्या विषाची तस्करी आणि दुर्मिळ किटकांचा संग्रह केल्याची तक्रार नागपुरच्या प्रधानमुख्य वनसंरक्षक कार्यालयाला प्राप्त झाली होती. या…

औरंगाबाद विद्यापीठाने नापास विद्यार्थ्यांनाही केल्या पदव्या बहाल 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनडाॅ. बाबासाहेब अांबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीसीए या अभ्यासक्रमात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे विद्यापीठांनी महाविद्यालयाला पाठवली असता, त्यात दोन नापास विद्यार्थ्यांना विद्यापीठाने…

पोलीस अकादमी परीक्षेत ११९ IPS अधिकारी नापास

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाईनहैद्राबाद येथे भारतीय पोलीस सेवेत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांची परीक्षा झाली होती. या परीक्षेत १२२ पैकी ११९ आयपीएस अधिकारी नापास झाल्याचा निकाल हाती आला आहे.…

बारावीत नापास झाल्याने विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनबारावी परीक्षेचा निकाल नुकताच लागला. बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्याने ३० मे रोजी राहत्या घरात दीडच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले…