Browsing Tag

Fake account on Facebook

मैत्रिणीच्या नावानं फेक Facebook अकाऊंट काढून त्यानं केला भलताच उद्योग, तरूणानं धक्कादायक कृत्य…

विरार : पोलीसनामा ऑनलाइन -  एका व्यक्तीने फेसबुकवर आपल्या मैत्रिणीच्या नावे बनावट खाते काढून तिची बदनामी केली आहे. नालासोपारा येथे ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपीने मैत्रिणीचे फोटो फेसबुकवर पोस्ट करत अश्लील मजकुर देखील प्रसारीत केला होता.…