Browsing Tag

fake account

पोलिसांच्या बदनामीसाठी तब्बल दीड लाख फेक अकाऊंट ! सायबर, फॉरेन्सिक विभागाचा अहवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलीस व राज्य सरकारच्या बदनामीसाठी (defamation-police) सोशल मीडियावर तब्बल दीड लाख बनावट अकाउंट (1.5-lakh-fake-accounts) उघडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.…

पिंपरीचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने Facebook वर बनावट अकाऊंट, यूजर्सकडे मागितले पैसे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करुन लोकांकडून पैसे मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे माझ्या नावाने अशा प्रकारे पैसे मागण्याचे मेसेज आल्यास, त्याला…

NEET परीक्षेत शोएब आणि आकांक्षाला सारखेच ‘मार्क’, मग आकांक्षाचाच दुसरा नंबर का ?

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन - नीट परीक्षेत ओडिशाचा शोएब अफताब आणि दिल्लीच्या आकांक्षा सिंह या दोघांनी 720 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला. मात्र शोहब अफताब यांनी प्रथम क्रमांक पटकावला म्हणून नोंद झाली. तर शोएब एवढेच गुण मिळवलेल्या…

जितेंद्र आव्हाडांच्या प्रोफाईलवर PM मोदींचा फोटो ? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं फेसबुकवर एक अकाऊंट असल्याचं दिसून आलं. या अकाऊंटच्या प्रोफाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पाहायला मिळत आहे. परंतु हे आव्हाड यांचं अधिकृत अकाऊंट…

‘परशा’च्या फेंड रिक्वेस्टवर नगरची आर्ची झाली ‘सैराट’, पिंपरीच्या माजी नगरसेवकाचा मुलगा अटकेत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - सैराट फेम आकाश ठोसर (परशा) या अभिनेत्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन पिंपरीमधील माजी नगरसेवकाच्या मुलाने नगरमधील महिलेशी मैत्री करुन तिचे ५ तोळ्यांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस…

सोशल मिडियावर ‘यूजर्स’ला करावे लागणार ‘व्हेरिफीकेशन’, सरकारकडून नवीन…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मिडिया अ‍ॅपचा वापर करणाऱ्या कोट्यवधी यूजर्सला आपले व्हेरिफीकेशन करावे लागू शकते. सरकार यासंबंधित एक नवे विधेयक संसदेत सादर करु शकते. हे विधेयक पारित झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम, टिकटॉक सारख्या…

फेसबुकवर नवं ‘फिचर’ येणार, चेहर्‍यानं अकाऊंट ‘व्हेरिफाय’ होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - युजर्सची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी आणखी मजबूत करण्यासाठी फेसबुकने एक नवीन फीचर आणणार आहे. त्यासाठी फेसबुक 'फेशिअल रिकग्निशन सिस्टम डेव्हलप' करत आहे. या फीचरच्या मदतीने फेसबुक आता आपल्या युजरला त्याच्या चेहऱ्यावरून…

‘हा’ प्रसिद्ध अभिनेता सोशल मीडियावर फेक अकाउंट चालवतो !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - सध्या सोशल मिडियाचा वापर खुप होत आहे. प्रत्येकजण सोशल मिडियावर आपले अकाउंट ओपन करत आहे. व त्यावर स्वतःचे फोटो, व्हिडिओ शेअर करत आहे. काहीजणांनी तर सोशल मिडियावर फेक अकाउंट देखील ओपन केले आहे. यामध्ये अभिनेता रणबीर…

तुम्ही फेसबुक वापरता ? ही काळजी नक्की घ्या 

नवी दिल्ली : वृत्तसंस्थासोशल नेट्वर्किंग साईट्स पैकी जगभरात  सर्वाधिक वापरले जाणारे सोशल माध्यम म्हणजे फेसबुक आणि  व्हॉट्स अॅप . पण फेसबुक वरील युजर्स चा डेटा चोरल्या गेल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. आधी केम्ब्रिज अॅनालिटिकाचा…