Browsing Tag

fake alert

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई भत्त्यावरील प्रतिबंध हटवला ! 24 % वाढीला दिली मंजूरी, जाणून…

नवी दिल्ली : सोशल मीडियावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या संदर्भाने दावा केला जात आहे की, त्यांनी महागाई भत्त्यावर (डीए) लावलेला प्रतिबंध मागे घेतला आहे. इतकेच नव्हे, अर्थमंत्र्यांनी यामध्ये 24 टक्के वाढीस सुद्धा मंजूरी दिली आहे.…