Browsing Tag

Fake bill

Pune : 7.28 कोटी रुपयांच्या GST अपहार प्रकरणातील व्यावसायिकाचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बनावट बिलांचा वापर करीत सात कोटी २८ लाख ४० हजार रुपयांच्या जीएसटीचा अपहार केल्याप्रकरणात एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायाधीश व्ही. के. यावलकर यांनी हा आदेश दिला.संजय शेषराव…