Browsing Tag

Fake check

काय सांगता ! होय, दिल्लीतून पुण्यात येत होते बनावट चेक, ‘असा’ झाला टोळीचा पर्दाफाश

नगर : पोलीसनामा ऑनलाइन - वेगवेगळ्या बँकांमधून बनावट चेकद्वारे कोट्यावधी रुपये काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नगर पोलिसांनी या टोळीच्या मुख्य सुत्रधाराच्या दिल्लीत मुसक्या आवळल्या आहेत. विजेंद्रकुमार उर्फ…