Browsing Tag

fake currency

भोजपुरी अभिनेता निघाला कार चोर; चित्रपट निर्मात्यासोबत करत होता चोरी

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन - दिल्ली पोलिसांनी भोजपुरी चित्रपटात काम करणार्‍या भोजपुरी चित्रपट तयार करणार्‍या कलाकारासह 2 लोकांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघेही कार चोरत होते आणि लोकांना नकली नोटा देऊन त्यांची…

Sangli News : सांगलीत बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद ; LCB ची कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन -   सांगली(Sangali) येथे दोन हजार आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा (Sangli Fake Currency) तयार करून त्या चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या विभागाने…

वाढतोय बनावट नोटांचा ‘गोरखधंदा’ ! अशी ओळखा तुमच्या खिशातील 2000 आणि 500 रुपयांची नोट…

पुणे : भारतात बनावट नोटांचा उद्योग अजूनही थांबलेला नाही. 10 जूनरोजी पुन्हा एकदा पुण्यात सुमारे 10 करोड रूपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या. पकडण्यात आलेल्या नोटा 2000 आणि 500 रुपयांच्या आहेत. सरकारने फेक करन्सी रोखण्यासाठी जुन्या मोठ्या…

पुण्यात बनावट नोटांचे रॅकेट चालविणार्‍या ‘या’ 6 जणांच्या टोळीचा पर्दाफाश ! 90 कोटीचे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील विमाननगर भागात लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी भारतीय चलनाच्या बनावट नोटांचा साठा केलेल्या टोळीला पकडले. यात एका लष्करी जवानाचा समावेश आहे. त्यांच्याकडून ४४ कोटी रुपयांचे बनावट चलन आणि…

DRI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातून 19 लाखांच्या ‘बनावट’ नोटा ‘जप्त’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बांग्लादेशातून भारतात आणलेल्या 2 हजार व 500 रुपयांच्या बनावट भारतीय नोटा महसूल गुप्तचर महासंचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. डीआरआयच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या नागपूरमध्ये ही कारवाई करण्यात…

DMK च्या ‘या’ माजी आमदाराच्या घरावर छापा, सिक्रेट कॅमेर्‍याच्या बॉक्समध्ये मिळाला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात नोटबंदीनंतर जुन्या नोटा ठेवणे बेकायदेशीर घोषित करण्यात आले आहे, परंतु कोयंबतूरधील डीएमकेचे माजी आमदार एलनगो यांचा मुलगा आनंद याच्या घरात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा सापडल्या आहेत. घराच्या सिक्रेट रूममधील…

मेट्रो स्टेशनवर बॅगेत 500 च्या बनावट नोटा आढळल्यानं प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली येथील काश्मीरी गेट मेट्रो स्टेशनवर एका बेवारस बॅगेतून 500 रुपयांच्या लाखोंच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बॅगेतून 4 लाख 64 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणात अद्याप कोणालाही…

पाकिस्तानातुन ‘खर्‍याखुर्‍या’ नोटांसारख्या भारतात येतायत ‘नकली’ नोटा,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी म्हणजेच एनआयए नुकतेच भारतात नकली नोटा आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानमधून नकली नोटा भारतात येणे सुरु झाले असून सुरक्षित नोटा चलनात आणल्यानंतर देखील नकली नोटांचा…

बनावट नोटा चोरणाऱ्या NIAच्या हवालदाराला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) मध्ये कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबलला जप्त केलेल्या बनावट नोटा चोरल्याप्रकरणी अटक केली आहे. एनआयएने जप्त केलेल्या बनावट नोटा कार्यालयाच्या स्टोअररूममध्ये ठेवल्या होत्या.…

पाकिस्ताननं रचला ‘कट’, ‘सत्यता’ जाणून गुप्‍तचर यंत्रणांची उडाली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भडकलेला पाकिस्तान भारतात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची तसेच भारताला बरबाद करण्याची स्वप्ने पाहत आहे. त्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात 2 हजार…