Browsing Tag

fake currency

पाकिस्तानच्या गुप्‍तचर एजन्सीकडून 2000 च्या नोटांचे ‘हाय-टेक’ फिचर्स ‘कॉपी’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने देशातून उच्च प्रतीच्या बनावट नोटा तस्करी करण्याच्या पाकिस्तानी कनेक्शनचा शोध घेतला आहे. पाकिस्तानच्या गुन्हेगारी संघटनेने 2000 रुपयांच्या भारतीय नोटांची महत्वाची वैशिष्ट्ये कॉपी…

खळबळनजक ! पुण्यात नोटाबंदीदरम्यान बॅंकेत जमा केल्या ५ लाख ९४ हजारांच्या बनावट नोटा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहिर केल्यानंतर चलनातील जुन्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वांनी घाई केली. मात्र पुण्यात या घाई गडबडीचा फायदा घेत टिळक रस्त्यावरील युनीयन बँक ऑफ इंडीयामध्ये काही जणांनी…

बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - बनावट नोट बाळगल्याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोहेल उर्फ सलमान खलील खान असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. देविदास चौधरी यांनी याप्रकरणी फिर्याद…

दोन बायकांचा खर्च भागविण्यासाठी त्याने सुरु केला नोटांचा छापखाना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - तो हिंदी मालिकांसाठी लिखाण करायचा. त्याची दोन लग्नं झालेली आहेत. त्यांचा खर्च भागविण्यासाठी त्याने चक्क बनावट नोटांचा छपाईखाना काढला. मात्र बॅगेत पाच लाख रुपये भरून बदलून घेण्यासाठी जात असताना तो मुंबई क्राइम…

बाजारात बनावट नोटा चलनात, ७ लाखांच्या बनावट नोटा जप्त

कोलकाता -  वृत्तसंस्था - देशातील काळा पैसा आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी सरकारने जुन्या नोटा बंद करुन नव्या नोटा चलनात आणल्या. नव्याने चलनात आणलेल्या नोटांसारख्या बनावट नोटा तयार करुन त्या चलनात आणणाऱ्यांवर सरकारकडून कारवाई करण्यात येत…

बनावट नोटा बाळगणाऱ्या महिलेची शिक्षा कायम

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - बनावट नोटा बाळगणाऱ्या व त्या नोटा खऱ्या असल्याचे भासवून चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निकाला विरोधात तिने उच्च न्यायालयात अपिल…

तीन लाख रूपयांच्या बदल्यात दिल्या पाच लाखांच्या बनावट नोटा !

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - तीन लाखा रुपयांच्या बदल्यात पाच लाख रुपये देण्याचे अमिष दाखवून एकाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी आज (शुक्रवार) एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने आपल्या इतर साथिदारांच्या मदतीने एका व्यक्तीला…

सेवानिवृत्त पोलिसपुत्राचा बनावट नोटांचा कारखाना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - वंजारगल्लीतील झेरॉक्स दुकानात सुरू असलेला बनावट नोटांचा कारखाना सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या पुत्राचा असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. पोलिसपुत्रच हे रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.…

नगरमध्ये बनावट नोटांची निर्मिती

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन- शहरातील वंजारगल्‍ली परिसरात दोन हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटांची निर्मिती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज रात्री पोलीस उपाध्यक्ष संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली आहे.…

बाजारात 50 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, अशी ओळखा खरी नोट

गोरखपूर : वृत्तसंस्था-बाजारात मोठ्या प्रमाणात 50 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट असल्याची माहिती मिळाली आहे. बऱ्याचदा फसवणूक करणारे जास्त किमतीच्या बनावट नोटा तयार करून बाजारात विकत असतात. नोटाबंदीनंतर सरकारनं आरबीआयच्या मदतीनं 500 आणि…